यश त्यालाच मिळते जो…

“कंटाळा आला त्या यशाचा मला. बस्स झाले यश; आता अपयश पाहिजे मला.” असे म्हणणारा मनुष्यप्राणी मला अजून तरी सापडायचा आहे. किंबहुना…ज्याला यश नको आहे असा प्राणी ह्या भूतलावर कदाचित शोधूनही सापडणार नाही. पण तरीही मिळते का हो हे यश किंवा Continue reading

एक पाऊल पुढे टाकून तर बघा

एक दिवस सर्वकाही ठीक होईल ह्याच आशेवर किंवा तसे नाही झाले तर काय करायचे ह्याची चिंता करत जगातील बहुतांश लोकं जगत असतात.   आपणही त्याच गर्दीचा भाग असतो त्यामुळे जे जगाला मिळते तेच बहुतांशी आपल्यालाही मिळते.   आयुष्य त्यांचेच बदलते Continue reading

नुसती वाट पाहून हाती येतं फक्त म्हातारपण

ज्याला यश नको आहे असा प्राणी ह्या भूतलावर कदाचित शोधूनही सापडणार नाही. यश तुम्हा आम्हा सर्वांनाच हवे असते. आमची यशाची मात्रा बदलू शकते, यशाची व्याख्या बदलू शकते, यश मिळविण्याचे मार्ग बदलू शकतात पण यश मात्र आम्हाला हवेच हवे. काही असेही Continue reading

मराठी भाषा दिन ते मराठी यशोदिन

मराठी भाषा दिन ते मराठी यशोदिन २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिवस. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या सन्मानार्थ त्यांच्या जयंतीदिनी सुरु झालेला हा सोहळा. जो एकदिवसा पुरते का होईना पण मराठी माणसाला आणि मराठी भाषेला स्फुरण चढवण्याचा काम नक्कीच करतोय. सोशल मेडियाच्या माध्यमामुळे, Continue reading

भारताचे अंटार्टिका मिशन आणि डॉक्टर अब्दुल कलाम

काही वर्षांपूर्वी एका शास्त्रज्ञाचे अंटार्टिका मधील वास्तव्याचे अनुभव ऐकण्यासाठीच मी गेलो होतो. अंटार्टिका म्हणजे पृथ्वीच्या दक्षिणेचा निर्मनुष्य भाग. संपूर्ण बर्फाळ प्रदेश जिथे हवा ७०/८० ताशी किलोमीटर वेगाने वाहते त्यामुळे दूर उडून जाऊ नये म्हणून स्वतःला बांधून घ्यावे लागते आणि जिथे Continue reading

वेळेला महत्व असते हे कळण्याची पण वेळ यावी लागते !

आतापर्यंत बहुतेक शाळा / कॉलेजांच्या परीक्षा संपून एव्हाना सुट्ट्या सुरु झालेल्या असतील किंवा काही ठिकाणी त्या लवकरच सुरु होतील आणि त्याचबरोबर सुरु होईल द ग्रेट हॉलिडे  सर्कस. मुख्य कलाकार पालक व बालक. कधी एकदा सुट्टी पडते आणि मस्त धमाल करायला Continue reading

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही मिळे…परंतु मोकळा वेळ

सध्याच्या धावपळीग्रस्त आयुष्यात मोकळा वेळ मिळणे कठीण आहे असे म्हणण्यापेक्षा ती एक दुर्लभ आणि चैनीची वस्तू झाली आहे असे म्हणणे जास्त सोयीस्कर ठरेल. दुर्दैव म्हणजे आपल्याकडे कितीही पैसा असला तरीही ही चैन नाही परवडत आपल्याला. कदाचित अगदी टाटा-बिर्ला किंवा अंबानीला Continue reading

संकटांशी सामना संयमाने केल्यास विजय आपलाच असतो हे आपण श्रीरामाकडून शिकतो

आज राम नवमी म्हणजेच जगत कल्याणासाठी घेतलेला श्रीविष्णूचा सातवा अवतार. पण माझ्यामते श्रीराम पौराणिक पुरुष नसून जे आपण अभिमानाने मिरवू शकतो असा इतिहास आहे. कारण आजही अयोध्या आहे आणि रामसेतू देखील आहेच. राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र म्हणजेच भावी राजा. पण Continue reading

दरवाजा तोच उघडा जो तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे पोहोचवतो.

काही दरवाजे जरी उघडले तरीही ते आपल्याला कुठेही घेऊन जात नाहीत कारण तो रस्ता नसतोच मुळी. आणि जरी असला तरीही प्रगतीच्या मार्गावर नेणारा तर तो हमखास नसतो. पण असे कितीतरी अनावश्यक आणि दिशाभूल करणारे दरवाजे रोजच्या रोज उघडतच असतात आपल्या Continue reading

पण…नियोजनबद्ध आयुष्याची सुरुवात तर करा.

Searchlightwithin

  परेशान थी चम्पुकी वाईफ नॉन हेपनिंग थी उसकी लाईफ चम्पुको न मिलता था आराम ऑफिसमें करता था काम ही काम चम्पू के बॉस भी थे बडे कूल प्रमोशन को हर बार जाते थे भूल पर भुलते नही थे वो Continue reading