एक पाऊल पुढे टाकून तर बघा

Mantra Yashacha Thumbएक दिवस सर्वकाही ठीक होईल ह्याच आशेवर किंवा तसे नाही झाले तर काय करायचे ह्याची चिंता करत जगातील बहुतांश लोकं जगत असतात.
 
आपणही त्याच गर्दीचा भाग असतो त्यामुळे जे जगाला मिळते तेच बहुतांशी आपल्यालाही मिळते.
 
आयुष्य त्यांचेच बदलते जे त्या गर्दीतून बाहेर पडायची हिंमत दाखवतात. आयुष्यभर त्या गर्दीचा भाग होण्यात धन्यता मानण्याऐवजी ते आपला मार्ग स्वतः निवडतात.
 
कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर एक पाऊल पुढे टाकल्यानेच होत असेल तर एक छोटेसे पाउल टाकुन तर बघा.
 
आहात तिथेच रडतखडत दिवस ढकलायचे आहेत की यशाचे उत्तुंग शिखर पादाक्रांत करायचे आहेत? हे तुम्हालाच ठरवायचे आहे शेवटी निवड तूमचीच आहे.
 
शैलेश तांडेल यांच्या “मंत्र यशाचा” ह्या एकदिवसीय सेमिनारमुळे तुम्ही तुम्हाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या यशासाठी स्वतःला तयार करून, कोणत्याही परिस्थितीपुढे हतबल होऊन नतमस्तक न होता, एक परिपूर्ण आयुष्य जगायला सुरुवात करता.
 
मंत्र यशाचा सेमिनार
५ फेब्रुवारी २०१७ 
हॉटेल एमराल्ड पार्क,
शरणपूर,
नाशिक – ४२२००५ 
किंवा
२६ फेब्रुवारी २०१७
हॉटेल अलका
स्टेशन रोड,
ठाणे – ४००६०१
किंवा
२३ एप्रिल २०१७
हॉटेल अरोरा टोवर्स
कॅम्प,
पुणे- ४११००१
Visit our website
http://searchlightwithin.com/Eventm.aspx
 
संपर्क- 7208112331

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*