नुसती वाट पाहून हाती येतं फक्त म्हातारपण

ज्याला यश नको आहे असा प्राणी ह्या भूतलावर कदाचित शोधूनही सापडणार नाही. यश तुम्हा आम्हा सर्वांनाच हवे असते. आमची यशाची मात्रा बदलू शकते, यशाची व्याख्या बदलू शकते, यश मिळविण्याचे मार्ग बदलू शकतात पण यश मात्र आम्हाला हवेच हवे. काही असेही Continue reading

मराठी भाषा दिन ते मराठी यशोदिन

मराठी भाषा दिन ते मराठी यशोदिन २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिवस. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या सन्मानार्थ त्यांच्या जयंतीदिनी सुरु झालेला हा सोहळा. जो एकदिवसा पुरते का होईना पण मराठी माणसाला आणि मराठी भाषेला स्फुरण चढवण्याचा काम नक्कीच करतोय. सोशल मेडियाच्या माध्यमामुळे, Continue reading

संकटांशी सामना संयमाने केल्यास विजय आपलाच असतो हे आपण श्रीरामाकडून शिकतो

आज राम नवमी म्हणजेच जगत कल्याणासाठी घेतलेला श्रीविष्णूचा सातवा अवतार. पण माझ्यामते श्रीराम पौराणिक पुरुष नसून जे आपण अभिमानाने मिरवू शकतो असा इतिहास आहे. कारण आजही अयोध्या आहे आणि रामसेतू देखील आहेच. राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र म्हणजेच भावी राजा. पण Continue reading